Homeशेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन मार्गदर्शिका/पुस्तक
शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन मार्गदर्शिका/पुस्तक
शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन मार्गदर्शिका/पुस्तक

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन मार्गदर्शिका/पुस्तक

 
₹0
Product Description

शेतकरी उत्पादक कंपनी चळवळ वाढली पाहिजे. ग्रामीण भागात स्थानिक ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना एकत्रित करून गट शेती आणि व्यापारी शेती स्वतः शेतकरी समूहामार्फत करण्याचे अनेक प्रयोग झाले. यामध्ये महाराष्ट्रात जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प स्थापन करण्यात आला. यामध्ये शासनाच्या सहकार्याने अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या. सदर कंपनी स्थापन करण्यापासून विविध शासकीय योजनाचा लाभ मिळवण्यासाठीची कार्यपद्धती तसेच प्रकल्प विकास आणि विक्री व्यवस्थापन आदीविषयी व्ही. पद्मानंद, सुशील खोडवेकर, कुणाल सूद या शेतकरी उत्पादक कंपनी जाणकारांनी हे शेतकरी उत्पादक कंपनी मार्गदर्शक पुस्तक लिहले आहे. हे आम्ही आपणास pdf स्वरूपात मोफत उपलब्ध करून देत आहे. उद्देश एकच शेतकरी सक्षमीकरण. या पुस्तकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना चळवळीस चालना देणे. आणि शेतकरी उत्पादक कंपनीचा विकास करणे हा आहे. हे पुस्तक शासनाने मोफत उपलब्ध करून दिले आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी आमच्या माध्यमातून मोफत देत आहे. हे e book pdf स्वरूपात असून यामध्ये Get It या बटणावर क्लिक केलेनंतर आपले नाव, नंबर, मेल आयडी हा फॉर्म भरून दिलेनंतर आपण दिलेल्या मेल आय डी वर आपणस download लिंक मिळेल. त्यावर क्लिक करून हे पुस्तक download होईल.

कडेगांव तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://imojo.in/iposhares

शेतकरी उत्पादक कंपनीच्या सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://shetishala.blogspot.com/2019/09/kadegaonfpc1.html https://shetishala.blogspot.com/p/kadegaon-taluka-farmers-producer.html https://shetishala.blogspot.com/2019/09/kadegaonfpc.html www.facebook.com/kadegaonfpc

टीप : हे पुस्तक मोफत आहे. आणि शासनातर्फे प्रकाशित केले आहे. आम्ही शेतकरी वर्गात याची सविस्तर माहिती मिळावी म्हणून देत आहे. यातील सर्व लेख आणि साहित्य लेखकाच्या मालकीचे आहे.

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now